Income Tax Calculator 2025-26 (New & Old Regime) | LTCG-STCG सह एका मिनिटात टॅक्स मोजा

Income Tax Calculator 2025-26

तुमचा Income Tax किती लागतो हे अजूनही अंदाजाने मोजताय?
हा Free Income Tax Calculator 2025-26 तुम्हाला
Old & New Tax Regime + LTCG–STCG सहित अचूक टॅक्स दाखवतो – एका मिनिटात.

आज बहुतेक Income Tax Calculator 2025-26 फक्त पगार किंवा व्यवसाय उत्पन्नावर आधारित असतात.
📉 शेअर बाजार, म्युच्युअल फंडमधील नफा (Capital Gain) मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतो.

👉 अर्थवाहिनी Income Tax Calculator 2025-26 यामध्ये खास बाब म्हणजे –
LTCG (दीर्घकालीन भांडवली नफा) आणि STCG (अल्पकालीन भांडवली नफा) सुद्धा समाविष्ट आहेत.

✨ जे सहसा इतर कॅल्क्युलेटरमध्ये उपलब्ध नसते, ते येथे तुम्हाला मिळते –
याचा अवश्य लाभ घ्या.

Income Tax Calculator 2025-26


🔍 Income Tax Calculator 2025-26 म्हणजे काय?

Income Tax Calculator 2025-26 हे एक स्मार्ट ऑनलाइन टूल आहे जे तुमचे:

  • पगार / व्यवसाय उत्पन्न

  • इतर उत्पन्न

  • LTCG व STCG (Shares / Mutual Fund)

  • करसवलती व वजावट

यांचा एकत्र विचार करून नेमका किती आयकर लागेल हे अचूकपणे दाखवते.

                          हेही वाचा : term insurance कोणासाठी आवश्यक आहे?


🧮 आमचा Income Tax Calculator 2025-26 कसा वापराल?

फक्त 5 सोप्या स्टेप्स 👇

1️⃣ एकूण वार्षिक उत्पन्न भरा
(पगार / व्यवसाय / इतर)

2️⃣ Capital Gain भरा

  • 📈 STCG (अल्पकालीन भांडवली नफा)

  • 📊 LTCG (दीर्घकालीन भांडवली नफा)

3️⃣ करसवलती व वजावट भरा
– 80C, 80D, Home Loan Interest

4️⃣ करप्रणाली निवडा
– जुनी (Old Regime)
– नवीन (New Regime)

5️⃣ Calculate वर क्लिक करा
👉 लगेच तुमचा एकूण आयकर दिसेल

                              हेही वाचा : health insurance मुळे तुम्ही लाखोंचे हॉस्पिटल बिल वाचवू शकता.


📌 LTCG व STCG म्हणजे काय? (थोडक्यात)

  • STCG (Short Term Capital Gain)
    👉 शेअर्स / इक्विटी MF 12 महिन्यांच्या आत विकल्यावर होणारा नफा
    👉 सामान्यतः 20% कर

  • LTCG (Long Term Capital Gain)
    👉 12 महिन्यांनंतर विक्री
    👉 ₹1.25 लाखांवरील नफ्यावर 12.5% कर

⚠️ हे कर सामान्य स्लॅबपेक्षा वेगळे असतात –
म्हणून योग्य गणना फार महत्वाची आहे.

                          हेही वाचा : तुमचे income चांगले आहे, पण तुमचा cibil score तर खराब नाही ना


📊 जुनी करप्रणाली vs नवीन करप्रणाली – Capital Gain सह तुलना

👉 बहुतेक कॅल्क्युलेटर Capital Gain धरत नाहीत,
पण आमचा कॅल्क्युलेटर:

✔️ Salary + Business Income
✔️ LTCG + STCG
✔️ Old vs New Regime तुलना
✔️ कमी टॅक्स असलेली पद्धत सुचवतो


🎯  Income Tax Calculator 2025-26 चे खास फायदे

 

✅ LTCG / STCG समाविष्ट
✅ शेअर व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त
✅ अचूक आणि अपडेटेड आयकर स्लॅब
✅ 100% मोफत
✅ जलद आणि सोपा
✅ योग्य Tax Planning साठी मदत

🔔 इतर कॅल्क्युलेटर जिथे थांबतात, तिथून आमचा कॅल्क्युलेटर पुढे जातो.


📅 कोणासाठी अत्यंत उपयुक्त?

  • शेअर बाजार गुंतवणूकदार

  • म्युच्युअल फंड SIP करणारे

  • नोकरदार कर्मचारी

  • शिक्षक

  • स्वयंरोजगार / व्यवसायिक

  • निवृत्त गुंतवणूकदार


⚠️ महत्वाची सूचना

हा कॅल्क्युलेटर माहिती व मार्गदर्शनासाठी आहे.
अचूक कर नियोजनासाठी तज्ज्ञ सल्ला घेणे योग्य ठरेल.


📞 आयकर व गुंतवणूक सल्ल्यासाठी संपर्क करा

जर तुम्हाला
✔️ Capital Gain Tax Planning
✔️ Tax Saving Investment
✔️ Mutual Fund / Insurance मार्गदर्शन

हवे असेल तर 👇

👉 अर्थवाहिनी  
📍 नागपूर
📞 9579929375

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top