SEBI Investor Certification Examination – 2024 कोणी कशी व का द्यावी ?
शेअर बाजारात पाऊल टाकण्यापूर्वी त्याविषयी आवश्यक ती माहिती गुंतवणूकदारांना असावी या उद्देशाने सेबीने SEBI Investor Certification Examination सुरु केलेली आहे. भारतातील आर्थिक बाजारामध्ये मुख्यत्वे शेअर बाजारामध्ये कोरोनानंतर नवीन डिमॅट खात्यांची संख्या तसेच mutual fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शेअर बाजार सेबी ( Securities and Exchange Board of India ) द्वारे नियंत्रित […]
SEBI Investor Certification Examination – 2024 कोणी कशी व का द्यावी ? Read More »









